संग्रहातील नोंद · दिनांक उपलब्ध नाही
अभ्यासातून ‘जागर दुर्ग इतिहासाचा’
दुर्गभेटीत नोंदी घेणे, वास्तूंचा अभ्यास करणे आणि ऐतिहासिक माहिती, दिशादर्शक फलक व वास्तूंची नावे लावणे हा या उपक्रमाचा गाभा. भेट देणाऱ्यांना गडाचा इतिहास समजण्यास मदत करणारे फलक छायाचित्रांत दिसतात.
संपूर्ण मूळ नोंद ↗