वास्तू, स्मारके आणि ध्वज उपक्रम
तटबंदीपलीकडचे संवर्धन—वाटा, ऐतिहासिक वस्तू, स्मृतिस्थळे आणि गडावरील उपक्रम.
← कार्यप्रवास
संस्थेच्या ऐतिहासिक कार्यसंग्रहातून. येथे दिलेले दिनांक हे त्या मोहिमांचे आहेत.
मुरारबाजी देशपांडे स्मारक, किंजळोली
रायगड जिल्ह्यातील किंजळोली येथील स्मारकाच्या आधी-नंतरच्या नोंदी, प्रतिमा आणि रेखांकन. स्मारक जतनाचा स्वतंत्र छायाचित्र संग्रह ‘आमचे कार्य’ पानावरही आहे.
बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू स्मारक
विशाळगड, कोल्हापूर येथील स्मृतिस्थळांची पूर्वीची स्थिती आणि जतनानंतरची नोंद. ऐतिहासिक व्यक्तींच्या स्मृती जपणे हा संस्थेच्या संवर्धन कार्याचा आणखी एक पैलू आहे.