slide 1
गडकोट ही आपली राष्ट्रीय स्मारके आहेत... त्यांच्या संवर्धनासाठी आपल्या अनमोल सहकार्याची आवश्यकता आहे
Image Slide 1

पवित्र दुर्गसंवर्धन कार्यात सहभागी होण्यासाठी संपर्क करावा

Image Slide 3
दुर्गसंवर्धनासाठी सढळ हाताने मदत करा
previous arrowprevious arrow
next arrownext arrow
Shadow

आमच्या विषयी

दुर्गसंवर्धन चळवळ

      अखंड हिंदुस्थानच्या रक्षणासाठी धावले ते आमचे बापजादे मराठेच.... अन ह्या आमच्या ह्या बापजाद्यांच्या अतुलनीय पराक्रमाची गाथा सांगणारे अन आपल्या पराक्रमी इतिहासाची महती आजही टिकवून ठेवणारे हे गडकोट...

पवित्र दुर्गसंवर्धन कार्यात सहभागी होण्यासाठी संपर्क करावा.

सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र

“सह्याद्री प्रतिष्ठान” हि संस्था महाराजांच्या विचारावर गडकोटांच्या संवर्धन कार्यासाठी सदैव कटिबद्ध आहे. आज संस्थेच्या माध्यमातून हे दुर्गसंवर्धन कार्य अविरत अन अहोरात्र सुरु आहे. यासाठी संस्थेचा प्रत्येक दुर्गसेवक वचनबद्ध आहे.

Follow Us

सहभाग

देणगी

प्रायोजक

निधी

स्वयंसेवक

साथीदार

संपर्क

सह्याद्री, अथर्व पार्क, सेक्टर ३०, वाल्हेकरवाडी, चिंचवड, पुणे, महाराष्ट्र - ४११०३३

(+91) ९७७३६९४८७७

complaints@sahyadripratishthan.com