सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान

रक्तदानातून जीवनदान

दुर्गसेवेसोबत समाजसेवेची बांधिलकी. रक्तदान शिबिरे आणि समाजाच्या आरोग्यासाठी दिलेले योगदान.

← दुर्गसेवेचे सर्व पैलू
अधिकृत Instagram नोंद · प्रकाशित

रक्तदानातून जीवनदान

🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩 🩸•||भव्य रक्तदान शिबीर आयोजित||•🩸 सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान अहिल्यानगर विभाग, मावळा प्रतिष्ठान कर्जत, तालुका शिवशंभू मित्र मंडळ कणसेवाडी धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज बलिदान स्मरणार्थ रविवार,दि. २३ मार्च २०२५ रोजी दुर्ग धर्मवीरगड, पेडगाव, तालुका:-श्रीगोंदा जिल्हा:-अहिल्यानगर येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिरास ऊर्स्फुर्द प्रतिसाद मिळाला…

मूळ नोंद पूर्ण वाचा

🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩 🩸•||भव्य रक्तदान शिबीर आयोजित||•🩸 सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान अहिल्यानगर विभाग, मावळा प्रतिष्ठान कर्जत, तालुका शिवशंभू मित्र मंडळ कणसेवाडी धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज बलिदान स्मरणार्थ रविवार,दि. २३ मार्च २०२५ रोजी दुर्ग धर्मवीरगड, पेडगाव, तालुका:-श्रीगोंदा जिल्हा:-अहिल्यानगर येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिरास ऊर्स्फुर्द प्रतिसाद मिळाला एकूण ८७ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले परम कर्तव्य जबाबदारी ने पार पाडली... सर्व रक्तदात्यांचे अगदी मनापासून आभार... अधिकृत पोस्ट- SPHMSMV 191/24032025 सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, (घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा)🚩

Sahyadri Pratishthan · Instagram — अधिकृत Instagram पाहा ↗
रक्तदानातून जीवनदान · छायाचित्र १
अधिकृत Instagram नोंद · प्रकाशित

रक्तदानातून जीवनदान

पुन्हा एकदा शतक पार... सह्याद्री प्रतिष्ठान पेण विभाग आणि श्री साई ब्लड बँक पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आज रविवार दि. २६ मे २०२४ रोजी संध्याकाळी ४:०० ते रात्री ८:३० यावेळेत महात्मा गांधी वाचनालय पेण येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते... वातावरणातील उन्हाच्या झळा तीव्रपणे वाढल्याने आजराचे प्रमाणही वाढले आहे मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याचे निदर्शनास येताच दुर्गसंवर्धन कार्यात…

मूळ नोंद पूर्ण वाचा

पुन्हा एकदा शतक पार... सह्याद्री प्रतिष्ठान पेण विभाग आणि श्री साई ब्लड बँक पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आज रविवार दि. २६ मे २०२४ रोजी संध्याकाळी ४:०० ते रात्री ८:३० यावेळेत महात्मा गांधी वाचनालय पेण येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते... वातावरणातील उन्हाच्या झळा तीव्रपणे वाढल्याने आजराचे प्रमाणही वाढले आहे मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याचे निदर्शनास येताच दुर्गसंवर्धन कार्यात अग्रेसर असणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठानच्या पेण विभागाने समाजकार्यात पुन्हा एकदा पुढाकार घेत श्री साई ब्लड बँक पनवेल यांच्या मदतीने १०९ bags रक्तदान संकलन करून दाखवले. खूप कमी वेळात नियोजन करून शंभरच्या वर रक्तसाठा संकलन केल्याबद्दल श्री साई ब्लड बँक पनवेलचे श्री आतार्डे सर यांनी सह्याद्रीच्या सर्व दुर्गसेवकांचे कौतुक केले, तसेच सर्व रक्तदात्यांचे सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने आभार मानण्यात आले. अधिकृत पोस्ट- SPHMSMV 0316/27052024 सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, (घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा)🚩

Sahyadri Pratishthan · Instagram — अधिकृत Instagram पाहा ↗
रक्तदानातून जीवनदान · छायाचित्र १
अधिकृत Instagram नोंद · प्रकाशित

रक्तदानातून जीवनदान

रक्तदान शिबीर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त,सह्याद्री प्रतिष्ठान खेड तालुका आयोजित भव्य-दिव्य रक्तदान शिबिरास ११८ रक्तदात्यानी सहभाग नोंदवला, सर्वाचे मनपूर्वक आभार 🙏🚩 अधिकृत पोस्ट SPHMSMV 393/15052023 सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान (घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा)🚩

मूळ नोंद पूर्ण वाचा

रक्तदान शिबीर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त,सह्याद्री प्रतिष्ठान खेड तालुका आयोजित भव्य-दिव्य रक्तदान शिबिरास ११८ रक्तदात्यानी सहभाग नोंदवला, सर्वाचे मनपूर्वक आभार 🙏🚩 अधिकृत पोस्ट SPHMSMV 393/15052023 सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान (घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा)🚩

Sahyadri Pratishthan · Instagram — अधिकृत Instagram पाहा ↗
रक्तदानातून जीवनदान · छायाचित्र १
अधिकृत Instagram नोंद · प्रकाशित

रक्तदानातून जीवनदान

l Blood Donation Part - 9 | रक्तदान श्रेष्ठदान रक्तदानजीवनदान छत्रपती शाहू महाराज जयंती व सह्याद्री प्रतिष्ठानचा १४ वा वर्धापन दिनानिमित्त सह्याद्री प्रतिष्ठान, खडकी विभाग व अखिल खडकी मातंग समाज सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. नावनोंदणी लिंक रविवार दि. २६ जून २०२२ रोजी सकाळी १०:०० ते सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत. स्थळ :- मातंग समाज मंदिर , लक्ष्मी कॉलनी खडकी पुणे- ३…

मूळ नोंद पूर्ण वाचा

l Blood Donation Part - 9 | रक्तदान श्रेष्ठदान रक्तदानजीवनदान छत्रपती शाहू महाराज जयंती व सह्याद्री प्रतिष्ठानचा १४ वा वर्धापन दिनानिमित्त सह्याद्री प्रतिष्ठान, खडकी विभाग व अखिल खडकी मातंग समाज सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. नावनोंदणी लिंक रविवार दि. २६ जून २०२२ रोजी सकाळी १०:०० ते सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत. स्थळ :- मातंग समाज मंदिर , लक्ष्मी कॉलनी खडकी पुणे- ३ अधिक माहितीसाठी संपर्क:- , , , विशेष सहकार्य- संजिवनी ब्लड बँक,भोसरी सह्याद्री प्रतिष्ठान खडकी विभाग सह्याद्री प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड शहर. अखिल खडकी मातंग समाज सेवा संस्था अधिकृत पोस्ट- SPHMSMV 496/21062022 सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान (घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा)🚩

अधिकृत व्हिडिओमधील दृश्य

Sahyadri Pratishthan · Instagram — अधिकृत Instagram पाहा ↗
रक्तदानातून जीवनदान · छायाचित्र १

छायाचित्र श्रेय

गडांची प्रातिनिधिक छायाचित्रे; संस्थेच्या मोहिमांची छायाचित्रे नाहीत.

Lohagad — Roadtripper876 · CC BY 4.0

Raigad — Aatakke · CC BY-SA 3.0

Images resized; displayed with responsive cropping and overlays. Film thumbnail: Sahyadri Pratishthan Official / YouTube. Logo supplied by Sahyadri Pratishthan. Founder and historical archive photographs supplied in the organisation’s presentation; original visible photographer credits are retained.