Blood donation camps
An account from the organisation’s official Instagram archive. Read the original Marathi caption below for the activities and context.
Read the original Marathi caption
🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩 🩸•||भव्य रक्तदान शिबीर आयोजित||•🩸 सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान अहिल्यानगर विभाग, मावळा प्रतिष्ठान कर्जत, तालुका शिवशंभू मित्र मंडळ कणसेवाडी धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज बलिदान स्मरणार्थ रविवार,दि. २३ मार्च २०२५ रोजी दुर्ग धर्मवीरगड, पेडगाव, तालुका:-श्रीगोंदा जिल्हा:-अहिल्यानगर येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिरास ऊर्स्फुर्द प्रतिसाद मिळाला एकूण ८७ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले परम कर्तव्य जबाबदारी ने पार पाडली... सर्व रक्तदात्यांचे अगदी मनापासून आभार... अधिकृत पोस्ट- SPHMSMV 191/24032025 सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, (घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा)🚩