दुर्गसेवेचा यज्ञ : स्वच्छता मोहिमा
जय शिवराय दुर्ग सिंहगड स्वच्छता मोहीम सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंहगड विभाग ( पुणे जिल्हा ) दुर्ग सिंहगड स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमधी पहिला दरवाजा वर येताच डाव्या बाजूला असलेला खांदकडा येथील तटबंदी आणि पाण्याच्या टाकीतील झाडे झुडपे साफ सफाई करण्यात आली. सोबत गडावरील केर कचरा आणि पाण्याच्या बॉटल गोळा करण्यात आला. ह्या मोहिमेत सह्याद्री चे दुर्गसेवक उपस्तिथ होते.. मोहिमेस हातभार लावण्यासाठी…
मूळ नोंद पूर्ण वाचा
जय शिवराय दुर्ग सिंहगड स्वच्छता मोहीम सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंहगड विभाग ( पुणे जिल्हा ) दुर्ग सिंहगड स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमधी पहिला दरवाजा वर येताच डाव्या बाजूला असलेला खांदकडा येथील तटबंदी आणि पाण्याच्या टाकीतील झाडे झुडपे साफ सफाई करण्यात आली. सोबत गडावरील केर कचरा आणि पाण्याच्या बॉटल गोळा करण्यात आला. ह्या मोहिमेत सह्याद्री चे दुर्गसेवक उपस्तिथ होते.. मोहिमेस हातभार लावण्यासाठी ज्यांनी मदत केली त्यांचे मनापासुन आभार 🚩🙏🏻 सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंहगड विभाग ( पुणे जिल्हा ) घेतला वसा दुर्ग संवर्धन चळवळीचा अधिकृत पोस्ट- SPHMSMV 659/17112025 सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, (घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा)🚩
अधिकृत व्हिडिओमधील दृश्य
Sahyadri Pratishthan · Instagram — अधिकृत Instagram पाहा ↗