Fort water-tank cleaning
An account from the organisation’s official Instagram archive. Read the original Marathi caption below for the activities and context.
Read the original Marathi caption
जय शिवराय 🚩 किल्ले देहेरगड वर सापडला ऐतिहासिक ठेवा...🚩 नाशिक जिल्यातील अपरिचित असा किल्ले देहेरगड येथे संवर्धन मोहिम मोठ्या उत्सवात पार पडली... गडावर असलेल्या अनेक ऐतिहासिक अवशेषापैकी, आपले अस्तित्व काळाच्या ओघात पूर्णपणे गमावलेला एक पायरी मार्ग (चोर दरवाजा असण्याची शक्यता ) सहयाद्रीच्या दुर्गसेवकांनी व स्वराज्य कार्य टीम देहेरगड या संस्थेच्या दुर्गप्रेमी यांनी मोठ्या मेहनतीने सलग ८ तास श्रमदानं करत... शेकडो वर्ष मातीत गाडलेला पायरी मार्ग मोकळा केला ... ऐतिहासिक पायरी मार्ग मोकळा करून प्रत्येक दुर्गसेवकांच्या चेहऱ्यावर एक निखळ आनंद दिसत होता. अपरिचित असा किल्ले देहेरगडाला एक ओळख सहयाद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक व टीम देहेरगड चे दुर्गप्रेमी देत आहे. 🚩 गडाचा ऐतिहासिक अवशेषाचां ठेवा सर्वासमोर येत आहे ..... उपस्थित सर्व दुर्गसेवकांचा, शिवभक्त, दुर्गप्रेमी यांचा सार्थ अभिमान🙏🏻🚩 सह्याद्री प्रतिष्ठान नाशिक विभाग स्वराज्यकार्य टीम देहेरगड अधिकृत पोस्ट- SPHMSMV 779/12092023 सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, (घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा)🚩