Health & community support
An account from the organisation’s official Instagram archive. Read the original Marathi caption below for the activities and context.
Read the original Marathi caption
सामाजिक सेवा आजच्या संक्रमणाच्या काळात गोर-गरीबांना रोजगार मिळत नाही , अश्या वेळी सह्याद्री प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड ,आरंभ सोशल फाऊंडेशन , रौद्र शंभो प्रतिष्ठाण आणि संघर्ष मित्र मंडळयांच्या संयुक्त विद्यमाने गरजूंना अन्नदान करण्यात आले. सदर उपक्रम आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी आणि रविवारी राबवण्यात येतो सह्याद्रीचे दुर्गसेवक सह्याद्री प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड शहर सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान