गुमतारा किल्ला दुर्ग संवर्धन मोहीम यशस्वी रित्या पूर्ण .

१.मोहिमेदरम्यान स्थानीकांना किल्याची व प्रतिष्ठानचे माहितीचे ३५०पत्रक वाटण्यात आले
२.किल्ल्याची माहिती फलक आणि नकाशा वज्रेश्वरी मंदिर व् किल्यावर लावण्यात आले.
३.वज्रेश्वरी मंदिरापासून किल्ल्यापर्यं हायवे (रस्त्यावर) आणि किल्ल्याच्या पायथ्या पासून बालेकिल्ल्या पर्यंत दिशा दर्शक लावण्यात आले.
४.किल्ल्यावरील चार टाक्यामधले गवत काढण्यात आले हे टाके मातीने बुजले होते.
५.दरवाज्यावरील रसत्याची जगा स्वछ करण्यात आली.
७. मोहिमेची दखल tv9 या वाहिनीने घेतले व याची बातमी उद्या लावतील असे आम्हाला सांगितले.तसेच मोहिमेचे दुर्गसंवर्धन महाराष्ट्रातील जनते समोर दाखवण्यात येणार आहे.
७.मोठ्या प्रमाणात स्थानिकव स्थानिकांचा सहभाग होता
८. ५०% शिवभक्त हे महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेले शुवभक्त होते त्यांची आवड आणि उस्ताह मोठ्या प्रमाणात या मोहिमेत होता
९.कर्जत खोपोली कल्याण डोंबिवली ठाणे भिवंडी नवी मुंबई व मुंबई येथील ही शिवभक्तांचा सहभाग होता.
१०.मोहिमे दरम्यान कोणत्याही ऐतिहासिक वास्तुला हात लावण्यात आला नाही व टाक्यांतील गाळ ही स्वछ करण्यात आली नाही कारण येत्या अप्रिल महिन्यात इतिहास अभ्यासक श्री श्रीदत्त राउत सर यांच्यासह या टाक्यांचे काम अभ्यासपूर्व व त्या क्षेत्रातील जानकार लोकांना सोबत घेऊन करण्यात येईल.

सह्याद्रि प्रतिष्ठान भिवंडी तालुक्यातील सदस्यांचे हार्दिक अभिनंदन त्यांनी गेल्या दोन महिन्याच्या अथक परिश्रामातुन ही मोहीम यशस्वी केली.
मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व शिवभक्तांचे हार्दिक अभिनंदन