किल्ले कलानिधी दुर्गसवर्धन मोहीम

किल्ले कलानिधी दुर्गसवर्धन मोहीम
१९ डिसेंबर २०२०
सह्याद्री प्रतिष्ठान कोल्हापूर, चंदगड तालुका विभागातून दुर्गसंवर्धन मोहीम “कलानिधी” किल्ल्यावर घेण्यात आली यात किल्ल्यावरील वास्तू व परिसरात वाढलेले गवत आणि झुडपे काढण्यात आली तसेच त्यांच्या भोवतीचा कचरा गोळा करून पायथ्याला आणून त्याची विल्हेवाट लावण्यात आली

सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र™
सह्याद्री प्रतिष्ठान कोल्हापूर
घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा.