किल्ले राजगड स्थळदर्शक फलक मोहीम

दुर्गराज राजगड….
सह्याद्री प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवडच्या वतीने दि.१७/१२/२०२० रोजी राजगडावरील पद्मावती, सजीवनी, सुवेळा माची व बालेकिल्ल्यावर स्थळदर्शक, दिशादर्शक फलक लावण्यात आले.
सहभागी सर्व दुर्गसेवकांचे कौतुक 👏
श्रीमंत साबुसिंग पवार यांचे वंशज दिग्विजय दादा व हिमांशू दादा यांनी यास अर्थसहाय्य प्राप्त करून दिल्याबद्दल त्यांचं ऋण 👏

सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र™
(घेतला वसा दुर्ग संवर्धन चळवळीचा)