किल्ले वल्लभगड संवर्धन मोहीम

सहयाद्री प्रतिष्ठान बेळगाव जिल्हा
किल्ले वल्लभगड संवर्धन मोहीम
सोमवार दि.१४/१२/२०२०

मोहिमेदरम्यान झालेली कामे..
१]धान्याच्या कोठारातील तब्बल 2 ते 3 ट्राँली माती काढुन ते बुजलेले कोठार मोकळे करण्यात आले.
२] टेहाळणीच्या बुरुजावरील झुडुपे काढून त्यास सुध्दा मोकळा श्वास दिला व दगडी चाऱ्याचे २ थर बुरुजाला बसवले.
३] गडावरील वाड्याचे अवशेष स्वच्छ केले.
४] गडावरील विहिरीला मोकळा श्वास मिळवून दिला.

सहभागी सर्व दुर्गसेवकांचे आभार..

सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र™
(घेतला वसा दुर्ग संवर्धन चळवळीचा)