बाजीप्रभू व फुलाजीप्रभु देशपांडे यांच्या समाधीवरील छताचा लोकार्पण सोहळा

मराठ्यांचे धारातीर्थ

“जाग मावळ्या हाक ऐकून ह्या बुरुजांची….
स्वराज्य_स्थापन्या चिलखत बनल्या त्या तटबंदीची..
गनिमाशी लढणाऱ्या मर्द मराठ्याच्या इतिहासाची…
खिंड लढवली, देह सोडला ऐकून साद तोफांची”

विररत्न बाजीप्रभू व फुलाजीप्रभु देशपांडे यांच्या समाधीवर छत बसवून आज दि.१३/१२/२०२० रोजी त्याचा दुर्गार्पण सोहळा पार पाडण्यात आला.
सोहळ्यास विशेष उपस्थिती श्री अजयदादा पुरकर (सिनेअभिनेते)
प्रमुख अतिथी : श्री कौस्तुभ देशपांडे (विररत्न बाजीप्रभू व फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या घराण्यातील वंशज)
प्रमुख पाहुणे : श्री चंद्रकांत साटम (दुर्ग अभ्यासक) या सर्वांचे मार्गदर्शन मिळाले.

सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र™
घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा