Slide 1
किल्ले जंजिरा राष्ट्रध्वज

Santa Marina is an uber-luxe retreat for explorers and collectors of the world’s island idyll experiences. Set overlooking the exquisite and iconic Ornos Bay,

Santa Marina is an uber-luxe retreat for explorers and collectors of the world’s island idyll experiences. Set overlooking the exquisite and iconic Ornos Bay, Santa Marina crucially commands the only private beach on Mykonos.

राजगड संवर्धन मोहीम मिळालेल्या वस्तू

Next

प्रवेशद्वार

Previous
पवित्र दुर्गसंवर्धन कार्यात सहभागी होण्यासाठी संपर्क साधा.
Slide 2
राजगड संवर्धन मोहीम मिळालेल्या वस्तू

Santa Marina is an uber-luxe retreat for explorers and collectors of the world’s island idyll experiences. Set overlooking the exquisite and iconic Ornos Bay,

The Naga Resort is a 10-minute ride from the white sands of Patong Beach and various entertainment options. Offering unique-designed villas with private balconies, the property also boasts an outdoor pool and a restaurant.

तोफगाडे

Next

किल्ले जंजिरा राष्ट्रध्वज

Previous
पवित्र दुर्गसंवर्धन कार्यात सहभागी होण्यासाठी संपर्क साधा.
Slide 3
तोफगाडे

Santa Marina is an uber-luxe retreat for explorers and collectors of the world’s island idyll experiences. Set overlooking the exquisite and iconic Ornos Bay,

The St. Regis Bora Bora Resort is at the bottom of this list because it has the highest room rates on the island. That detail alone should tell you a lot about this resort, as it's favored by guests for whom money is no object.

प्रवेशद्वार

Next

राजगड संवर्धन मोहीम मिळालेल्या वस्तू

Previous
पवित्र दुर्गसंवर्धन कार्यात सहभागी होण्यासाठी संपर्क साधा.
Slide 4
प्रवेशद्वार

Santa Marina is an uber-luxe retreat for explorers and collectors of the world’s island idyll experiences. Set overlooking the exquisite and iconic Ornos Bay,

Located 10 minutes walking distance from the excavations of ancient Akrotiri and 150 meters from the nearest beach, Neptune Luxury Spa Suites is a new built complex offering uninterrupted views of the Volcano, Caldera and Aegean Sea.

किल्ले जंजिरा राष्ट्रध्वज

Next

तोफगाडे

Previous
पवित्र दुर्गसंवर्धन कार्यात सहभागी होण्यासाठी संपर्क साधा.

!! सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरु असलेले कार्य !! योजना !! सेवा !!

दुर्गसंवर्धन मोहीम

छत्रपती शिवाजी महाराज व आपले बापजादे यांनी वेळप्रसंगी आपले प्राण जोखमीत घालून हे गडकोट राखलेत. ह्याच पवित्र गडकोटांच्या साथीने महाराजांनी अठरापगड जातीतील मावळ्यांना सोबत घेऊन हे हिंदवी स्वराज्य उभारलं. त्याच हिंदवी स्वराज्याच्या अतुलनीय पराक्रमाचा वारसा सांगणारे गडकोट आपल्या पुढच्या पिढ्यांना अभ्यासण्यासाठी जिवंत ठेवायचे असतील तर मग मात्र त्यांचे संवर्धन हे आपल्यालाच करावे लागणार आहे

शिवरथ यात्रा

काय आहे शिवरथ यात्रा ??? तर शिवरथ यात्रा म्हणजे देशातील मानाचा पहिला पालखी सोहळा. अखंड महाराष्ट्राला अनेक वर्षाच्या गुलागिरीच्या जोखडातून मुक्त करून येथील शेतकऱ्यालाचा आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी शेताच्या बांधावर हातात शस्त्र देऊन खऱ्या अर्थाने रयतेचं राज्य म्हणजेच हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पालखी सोहळा.

दुर्गदर्शन मोहीम

संस्थेच्या माध्यमातून आजवर १९०० हून अधिक दुर्गदर्शन मोहिमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मोहिमेचा प्रमुख उद्देश देशातील वेगवेगळ्या राज्यातील गडकोट यांचा अभ्यास करणे,  गडकोटांची बांधणी पद्धत, संरक्षणदृष्ट्या असलेलं महत्व, या गडकोटांची दुर्गमता हि सर्व वैशिष्ट्ये यांचाही अभ्यास करण्यात येत आहे. गडकोटांची छायाचित्र घेऊन भविष्यात त्या छायाचित्रांच्या माध्यमातून संस्थेच्या इतर सदस्यांना त्याचा अभ्यास करता यावा हाही एक मुख्य उद्देश आहे.

शौर्या तुला वंदितो

भारतमातेच्या वीर जवानांचा ऐतिहासिक कृतज्ञता सन्मान म्हणून शौर्या तुला वंदितो या कृतज्ञता सन्मान सोहळ्याचे आयोजन संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत असते. तसेच देशाच्या अंतर्गत संरक्षणासाठी असलेल्या, तसेच नक्षलवादविरोधी सदैव लढणाऱ्या पोलीस अधिकारी व जवानांचा सन्मान ह्या सोहळ्याच्या माध्यमातून करण्यात आला आहे. 

गडकोट म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या व आपल्या बापजाद्यानी गाजविलेल्या अतुलनीय पराक्रमाचा वारसा सांगणारी शिल्पे. हे गडकोट आपल्या महाराष्ट्राचा आत्मा आहेत. ह्या गडकोटांसाठी महाराजांनी व मावळ्यांनी वेळप्रसंगी रक्त सांडवून हे गडकोट राखले आहेत. महाराज हे गडकोट अगदी प्राणांच्या पलीकडे जपत होते. “सह्याद्री प्रतिष्ठान” हि संस्था महाराजांच्या ह्याच विचारावर गडकोटांच्या संवर्धन कार्यासाठी सदैव कटिबद्ध आहे. आज संस्थेच्या माध्यमातून हे दुर्गसंवर्धन कार्य अविरत अन अहोरात्र सुरु आहे. यासाठी संस्थेचा प्रत्येक दुर्गसेवक वचनबद्ध आहे.

सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान.

सहभागी व्हा!

संस्थेच्या कार्याची माहिती जाणून घेण्यासाठी व संस्थेच्या दुर्गसंवर्धन कार्यात आर्थिक निधी सहकार्यासाठी व सहभागी होण्यासाठी