रत्नदुर्ग स्वच्छता मोहीम

रत्नदुर्ग स्वच्छता मोहीम आज दि. 1ऑक्टोबर रोजी सह्याद्री_प्रतिष्ठान_महाराष्ट्र (रत्नागिरी विभाग )आणि कोकण_समृद्धी_फाऊंडेशन यांकडुन किल्ले_रत्नदुर्ग_स्वच्छता_मोहीम घेण्यात आली मोहीमेची सुरुवात दरवेळी प्रमाणे #भगवती_देवी आणि #छत्रपती_शिवाजी_महाराज यांच्या मुर्तीला वंदन करुन झाली. मोहीमेमध्ये किल्ल्याच्या आवारातील प्लॅस्टीक पिशव्या, पाण्याच्या बाटल्या तसेच खाद्यपदार्थांची वेष्टने उचलुन परिसर स्वच्छ करण्यात आला. या मोहीमेमध्ये दारुच्या बाटल्यांचे प्रमाण आधीच्या काही Read more…