भूषणगड – Bhushangad

भूषणगड – Bhushangad किल्ल्याची उंची: २६९५ फुट किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग डोंगररांग: सह्याद्रीची उपरांग चढाईची श्रेणी: सोपी जिल्हा: सातारा तालुका: खटाव तारा जिल्ह्यातील माण तसेच खटाव तालुक्यातील तालुक्याचे गाव वडूज आहे. वडूज हे गावा सातारा, कर्‍हाड, फलटण, दहिवडी यांच्याशी गाडीमार्गाने जोडले…

वसंतगड – Vasantgad

वसंतगड / तळबीडचा किल्ला – Vasantgad किल्ल्याची उंची: ३०५२ फुट किल्ल्याचा प्रकार: गिरिदुर्ग डोंगररांग: बामणोली चढाईची श्रेणी: सोपी जिल्हा: सातारा तालुका: कराड संतगड सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातील इतिहासप्रसिद्ध किल्ला आहे. तळबीड गाव हे वसंतगड या किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. हा…

सदाशिवगड – Sadashiv Fort

सदाशिवगड – Sadashiv Fort किल्ल्याचा प्रकार: गिरिदुर्ग (समुद्र किनाऱ्यावरील किल्ला) रवारच्या मार्गावर सदाशिवगड लागतो, काळी नदीच्या अलीकडे पुलासाठी जो उंच डोंगर कापला आहे तोच सदाशिवगड आहे. काळी नदीवरील पुलासाठी आणि कारवारच्या विकासासाठी सदाशिवगड शहीद झाला आहे. सदाशिवगडावर जाण्यासाठी काळी नदीच्या…

वासोटा / व्याघ्रगड – Vasota Fort

वासोटा / व्याघ्रगड – Vasota Fort किल्ल्याची उंची: ४२६७ फूट डोंगररांग: महाबळेश्वर कोयना किल्ल्याचा प्रकार: मिश्रदुर्ग (वनदुर्ग, गिरिदुर्ग) चढाईची श्रेणी: कठीण जिल्हा: सातारा तालुका: जावळी हसाची अनुभूती देणारा वासोटा किल्ला अनेक दुर्गयात्रींचा आवडता किल्ला आहे. नैसर्गिक दुर्गमता लाभलेला हा किल्ला…