गणेशदुर्ग किल्ला

गणेशदुर्ग किल्ला किल्ल्याचा प्रकार: भुईकोट जिल्हा: सांगली प्राचीन इतिहास असलेल्या सांगली जिल्ह्याने मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, यादव, बहामनी व मराठी आदी सत्तांचा उत्कर्ष व ऱ्हास अनुभवला. पेशवाईच्या काळात सांगली हे स्वतंत्र संस्थान होते. या संस्थानांवर पटवर्धन घराण्याची सत्ता होती. मिरज हेदेखील संस्थान होते.कृष्णेकाठी वसलेले सांगली हे जिल्ह्याचे मुख्यालय असून, गावात Read more…

रामगड / रामदुर्ग किल्ला

रामगड / रामदुर्ग किल्ला किल्ल्याची उंची: १५० फुट जिल्हा: सांगली तालुका: जत जत हा सांगली जिल्ह्यातील पूर्वेकडील तालुका आहेत. याच तालुक्याच्या गावाजवळ जत-कवठे महांकाळ रस्त्यावर जत पासून अवघ्या ५ किमी अंतरावर रामपूर नावाचे गाव आहे. या गावात एक छोटा, देखणा व अपरितीच किल्ला लपला आहे त्याचे नाव रामगड. रामपूर गावाच्या Read more…

शिराळा किल्ला

शिराळा किल्ला किल्ल्याचा प्रकार: भुईकोट जिल्हा: सांगली तालुका: शिराळा शिराळा हे गाव सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. या गावास बत्तीस शिराळा किंवा ३२ शिराळा या नावांनीही ओळखले जाते. शिराळा तालुक्यात प्रमुख दोन किल्ले आहेत शिराळा आणि प्रचीतीगड.शिराळ्याचा उल्लेख इ.स. ९००च्या पूर्वीपासून आढळतो. इथे असणारे अंबामातेचे मंदिर, समर्थ रामदासांनी Read more…

प्रचीतीगड

प्रचीतीगड किल्याचा प्रकार: गिरिदुर्ग चढाई श्रेणी: मध्यम जिल्हा: सांगली तालुका: शिराळा शिराळा हा एक पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील डोंगराळ तालुका आहे. हा घनदाट जंगले व मुसळधार पाऊस असणारा प्रदेश आहे. तालुक्याच्या शेवटी चांदोली अभयारण्य आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे मातीने बांधलेले धारण म्हणून चांदोली धरण ‘वसंत सागर’ ओळखले जाते. या Read more…

मच्छिंद्रगड

मच्छिंद्रगड किल्ल्याचा प्रकार: गिरिदुर्ग डोंगररांग: सांगली चढाईची श्रेणी: मध्यम जिल्हा: सांगली तालुका: वाळवा मच्छिंद्रगड हा सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एक छोटेखानी किल्ला. इ.स.१६७६ च्या सुमारास स्वराज्यास बळ्कटी आणण्याकरता म्हणून छत्रपती शिवरायांनी जी दुर्गशृंखला बांधली त्यापैकी मच्छिंद्रगड हा शेवटचा किल्ला. मच्छिंद्रगड किल्ला कमळभैरवाच्या डोंगराशेजारील एका वाटोळ्या टेकडीवर उभा आहे.इतिहासछत्रपती शिवरायांनी मच्छिंद्रगडाची Read more…

बागणी किल्ला

बागणी किल्ला किल्ल्याचा प्रकार: भुईकोट जिल्हा: सांगली तालुका: वाळवा वाळवा तालुक्यातील बागणी भुईकोट किल्ला उल्लेखनीय आहे, येथे पीरचा दर्गा असून मोठा उरूस भरतो. वारणाकाठचे बागणी हे तीनशे वर्षापूर्वीचे नावाजलेले आणि गजबजलेले गाव होते, त्यावेळची येथे एक मोठी बाजारपेठ होती. शिवाय या जागेला ऐतिहासिकदृष्ट्याही महत्व होते. तेथे संभाजी महाराजांच्या काळाआधीपासून एक Read more…

विलासगड

विलासगड किल्ल्याची उंची: २४०० फूट किल्ल्याचा प्रकार: गिरिदुर्ग डोंगररांग: येडेनिपाणी चढाईची श्रेणी: सोपी जिल्हा: सांगली तालुका: वाळवा विलासगड हा सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात असणारा एक दुर्लक्षित किल्ला असून, विलासगड पेक्षा मल्लिकर्जुन देवाचा डोंगर म्हणून ओळखला जातो.गडपायथ्यापासून प्राचीनत्वाची साक्ष देतात. इथे एकूण सहा लेण्या आहेत. त्यातील एक अर्धवट सोडून दिलेली आहे. Read more…

बहादूरवाडी किल्ला

बहादूरवाडी किल्ला किल्ल्याचा प्रकार: भुईकोट जिल्हा: सांगली तालुका: वाळवायेडे निपाणी येथील विलासगड किल्ल्यापासून कोल्हापूरच्या रस्त्याने पुढे गेल्यावर बहादूरवाडी फाटा आहे. या गावात अपरिचित भुईकोट आहे. या कोटाची अवस्था पाहता खुद्द गावातल्यांनाही त्याबद्दलची आत्मीयता वाटत नाही हे सहज लक्षात येते. पण प्रथमदर्शनीच हा कोट मोहात पाडतो.बहादुरवाडी किल्ला माधवराव पेशव्यांनी बांधला. नंतर Read more…

बाणूरगड / भूपाळगड / भूपालगड

बाणूरगड / भूपाळगड / भूपालगड किल्ल्याचा प्रकार: गिरिदुर्ग डोंगररांग: खानापूर-आटपाडी चढाईची श्रेणी: सोपी जिल्हा: सांगली तालुका: खानापूर किल्ले बाणूरगड हा इतिहासात भूपाळ्गड या नावाने ओळखला जातो, सांगली जिल्ह्यातील खानापूर व आटपाडी तालुका व सोलापूर जिल्ह्यातील सान्गोला तालुका अशा तीन तालुक्यांच्या सीमारेषेवर भूपाळ्गड उभा आहे. शिवकालात स्वराज्याच्या सीमरक्षेच्या द्रुष्टीने भूपाळ्गडास अनन्यसाधारण Read more…