राजगड संवर्धन मोहीम

राजगड संवर्धन मोहीम १५, १६, १७ मार्च २०१९ अहोभाग्य या नश्वर देहाचे…२५ वर्ष शिवरायांच्या स्वराज्याची यशोगाथा लिहिलेल्या राजगडावरील सदरेच्या सागवानी लाकडास संजीवनी मिळावी म्हणून त्यातील कांही स्तंभास पुठ्ठी लावून, त्यास पेंट करून पॉलिश करण्यात आले. राज्य पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाने ही मोहीम राबविण्यात आली. १५ तारखेच्या सकाळी सुशांत मोकाशी, सिद्धेश कानडे Read more…

रत्नदुर्ग स्वच्छता मोहीम

रत्नदुर्ग स्वच्छता मोहीम आज दि. 1ऑक्टोबर रोजी सह्याद्री_प्रतिष्ठान_महाराष्ट्र (रत्नागिरी विभाग )आणि कोकण_समृद्धी_फाऊंडेशन यांकडुन किल्ले_रत्नदुर्ग_स्वच्छता_मोहीम घेण्यात आली मोहीमेची सुरुवात दरवेळी प्रमाणे #भगवती_देवी आणि #छत्रपती_शिवाजी_महाराज यांच्या मुर्तीला वंदन करुन झाली. मोहीमेमध्ये किल्ल्याच्या आवारातील प्लॅस्टीक पिशव्या, पाण्याच्या बाटल्या तसेच खाद्यपदार्थांची वेष्टने उचलुन परिसर स्वच्छ करण्यात आला. या मोहीमेमध्ये दारुच्या बाटल्यांचे प्रमाण आधीच्या काही Read more…

बाप्पा माझा विद्येचा राजा

एकपाऊल शिक्षणाकडे आणि बाप्पामाझा विद्येचा राजा या सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र पुरस्कृत सह्याद्री विध्यार्थी अकादमी यांच्या उपक्रमांतर्गत चालू वर्षीच्या श्री गणेश उत्सवांदरम्यान गरजू विद्यार्थ्यांना मदत म्हणून आपण बाप्पाला वही व पेन अर्पण करण्याबद्दल जनजागृती करून दिलेलं हे सहकार्य अनमोल आहे. आम्ही सदैव आपल्या ऋणात राहू. श्रीराम प्रतिष्ठान, अमर आनंद मित्र मंडळ, Read more…

अंकाई-टंकाई दुर्गदर्शन मोहीम

सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगाव आयोजित दुर्गदर्शन मोहीम संपन्न सह्याद्री प्रतिष्ठानच्या चाळीसगाव येथील शिलेदारांनी दिनांक १६ सप्टेंबर रोजी अंकाई-टंकाई या दोन जोड किल्यांवर जावून दुर्गदर्शन मोहीम घेतली या मोहीमेत किल्ला पाहत असतांनाच किल्यावर भविष्यात करावयाच्या कामांचे देखील नियोजन करण्यात आले किल्यावर सध्या पुरातत्त्व विभागा मार्फत मोठ्या प्रमाणात काम चालू आहे तसेच येथे Read more…

कारवाईला यश

दि.११-१२-२०१७ सह्याद्री प्रातिष्ठानच्या कारवाईला यश दि.१०-१२-२०१७ रोजी सह्याद्री प्रातिष्ठानची टीम शिवडी किल्ला पाहणी दरम्यान गेली असता. किल्यासमोरील गिरनार सामुदायिक शौचालयाच्या भिंतीवर शिवडी किल्याचे चित्र आणि किल्याच्या प्रवेशद्वाराचे चित्र काढण्यात आले होते. सदर गोष्टीची तक्रार स्थानिक नगरसेवक श्री सचिन पडवळ यांच्या निदर्शनास आणली गेली आणि वडाळा पोलीस स्थानकात याची तक्रार नोंदवण्यात Read more…

दुर्गसंवर्धन मोहीम किल्ले गोरखगड उर्फ गोरक्षगड

दि.१५ नोव्हेंबर२०१५ रोजी सह्याद्री प्रतिष्ठान आयोजित २२६ वी दुर्गसंवर्धन मोहीम किल्ले गोरखगड उर्फ गोरक्षगड खूप सुंदर रित्या यशस्वी झाली. मोहिमेचे स्वरूप:- १.मुरबाड बस डेपो म्हासा येथे दिशा दर्शक बॅनर मुख्य रस्त्याच्या कडेला लावण्यात आले २.म्हासा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे पूजन व मानवंदना करून मोहिमेस सुरवात करण्यात आली. ३.म्हासा आणि Read more…

गुमतारा किल्ला दुर्ग संवर्धन मोहीम यशस्वी रित्या पूर्ण .

१.मोहिमेदरम्यान स्थानीकांना किल्याची व प्रतिष्ठानचे माहितीचे ३५०पत्रक वाटण्यात आले २.किल्ल्याची माहिती फलक आणि नकाशा वज्रेश्वरी मंदिर व् किल्यावर लावण्यात आले. ३.वज्रेश्वरी मंदिरापासून किल्ल्यापर्यं हायवे (रस्त्यावर) आणि किल्ल्याच्या पायथ्या पासून बालेकिल्ल्या पर्यंत दिशा दर्शक लावण्यात आले. ४.किल्ल्यावरील चार टाक्यामधले गवत काढण्यात आले हे टाके मातीने बुजले होते. ५.दरवाज्यावरील रसत्याची जगा स्वछ Read more…