दि.१५ नोव्हेंबर२०१५
रोजी सह्याद्री प्रतिष्ठान आयोजित २२६ वी दुर्गसंवर्धन मोहीम किल्ले गोरखगड उर्फ गोरक्षगड खूप सुंदर रित्या यशस्वी झाली.
मोहिमेचे स्वरूप:-
१.मुरबाड बस डेपो
म्हासा येथे दिशा दर्शक बॅनर मुख्य रस्त्याच्या कडेला लावण्यात आले
२.म्हासा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे पूजन व मानवंदना करून मोहिमेस सुरवात करण्यात आली.
३.म्हासा आणि पायथ्याशी असलेले देहरी व खोपीवली गाव येथे गोरखगड किल्ल्याची माहिती व सह्याद्री प्रतिष्ठानची माहितीचे माहिती पत्रक मोठ्या प्रमाणात वाटण्यात आले.
४.पायथ्याशी असलेल्या देवीच्या मंदिरात पूजा करून गड चाढण्यास सुरवात झाली.
५.पायथ्या पासून गडमाथ्या पर्यंत दिशा दर्शक दाखवण्यात आले.
६.या मोहिमेत सिद्धगड व गोरखगड येथील वन विभाग अधीकारी श्री राम भांडे हेही उपस्थित होते त्यांनी वनक्षेत्राची व गडाच्या डागडुजी विषयी चर्चा करून ते मोहिमेत सहभागी झाले.त्यांना प्रतिष्ठानचे कार्य इतके आवडलं कि त्यांनी पुढील मोहिमेस सहकार्य करून स्वतह सहभागी होणार व लागेल ती मदत करू असे अस्वासन दिले. प्रतिष्ठानच्या वतीने श्रीे राम भांडे यांचा प्रतइष्ठानचे कार्याध्यक्ष श्री सचिन शेडगे सर यांच्या हस्ते श्रीफळ देऊन आभार व्यक्त करण्यात आले.
७.सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष श्री सचिन शेडगे यांनी गडाच्या इतिहासाला उजाला दिला व विशेष विरघळली व शिल्प याची अत्यंत महत्वाची माहिती दिली व मावळ तालुका अध्यक्ष श्री राज बलशेटवार यांनी प्रतिष्ठानची माहिती व मोहिमेतील बारकावे या गोष्टींची माहिती दिली.
८.गडाच्या माथ्यावरील गोरक्षनाथ मंदिरात पूजा व आरती झाली व प्रसाद वाटप करून श्रमदानास सुरवात करण्यात आली.
९.गडावरील पर्यटकांना दुर्गसंवर्धन मोहिमेची माहिती व प्रतिष्ठानची माहिती देऊन माहिती पत्रक देण्यात आली पर्यटकांनी माहिती जाणून घेऊन पुढील मोहिमेस सहभागी होण्याची ईच्छा व्यक्त केली.
१०.गडावरील गुहा(लेणी)पाण्याने स्वच्छ करून तेथील कचरा गोळा कारण्यात आला.
११.गुहेसमोरील आठ फुट खाली दरीच्या जवळील २ टाक्या होत्या पहिली टाकी लांबी १२ते १३ फूट लांब व ४.५फूट रुंद.दुसरी टाकी ५.५फूट लांब व ४.५फूट रुंद आहेत जे गेल्या कित्तेक वर्षापासून स्वच्छ केल्या नसावेत त्यात बाटल्या व इतर कचरा भरपूर प्रमाणात टाकण्यात येतो.अश्या या अवघड ठिकाणावरील टाक्या प्रतिष्ठानच्या सदस्यांनी स्वच्छ करण्याचे धाडस करून त्या टाक्या स्वच्छ केल्या.टाक्यामध्ये प्लास्टिकच्या जवळपास १००च्या वर बाटल्या होत्या व प्लासटिकचा कचरा होता.
१२.टाक्या स्वच्छता झाल्या नंतर व थोड खाली उतरून जवळपास १५ मिनिट अंतरावर असलेल्या देवीचे प्राचीन मंदिराचे दर्शन व विरघळली पाहून पुढे गड उतरून खोपीवली गावात पोहोचून तेथे सर्वांचे मोहिमे विषयी मत घेवून पुढील मोहिमेचे नियोजन करून मोहिमेचा समारोप करण्यात आला.
१३.मोहिमेत सहभाग :-मुरबाड,कल्याण,मुंबई,ठाणे,
भिवंडी,कर्जत व लोणावळा येथील शिवभक्तांचा उस्फुर्त सहभाग होता.
या मोहिमेत मुरबाड येथील
कु अजिंक्य हडल व त्यांच्या सहकार्यानी खूप मेहनत घेऊन हि मोहीम यशस्वी केली.
मोहिमेतील सहभागी सदस्य:-अजिंक्य हडल राम भाऊ,राज बलशेटवार सचिन शेडगे,सचिन जोशी,अमोल पाटील,रमेश शिर्के,विनय कातळकर,रणजित सावंत,ऋषिकेश,भरत मोरे,कुणाल नागपुरे ,गणेश रघुवीर तसेच कर्जत आणि खोपीवली गाव येथील शिवभक्त सहभागी होते.
मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व शिवभक्तांचे हार्दिक अभिनंदन💐
please correct my name vinay katalkar
दि.१५ नोव्हेंबर२०१५
रोजी सह्याद्री प्रतिष्ठान आयोजित २२६ वी दुर्गसंवर्धन मोहीम किल्ले गोरखगड उर्फ गोरक्षगड खूप सुंदर रित्या यशस्वी झाली.
मोहिमचे स्वरूप:-
१.मुरबाड बस डेपो
म्हसा येथे दिशा दर्शक बॅनर मुख्य रस्त्याच्या कडेला बांधण्यात आले
२.म्हसा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे पूजन व मानवंदना करून मोहिमेस सुरवात करण्यात आली.
३.म्हसा आणि पायथ्याशी असलेले देहरी व खोपीवली गाव येथे गोरखगड किल्ल्याची माहिती व सह्याद्री प्रतिष्ठानची माहितीचे माहिती पत्रक मोठ्या प्रमाणात वाटण्यात आले.
४.पायथ्याशी असलेल्या देवीच्या मंदिरात पूजा करून गड चाढण्यास सुरवात झाली.
५.पायथ्या पासून गडमाथ्या पर्यंत दिशा दर्शक दाखवण्यातआले.
६.यामोहिमेत सिद्धगड व गोरखगड येथील वन विभाग अधीकारी देखिल उपस्थित होते त्यांनी वनक्षेत्राची व गडाच्या डागडुजी विषयी चर्चा करून ते मोहिमेत सहभागी झाले.त्यांना प्रतिष्ठानचे कार्य इतके आवडलं कि त्यांनी पुढील मोहिमेस सहकार्य करून स्वतः सहभागी होणार व लागेल ती मदत करू असे अस्वासन दिले. प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष श्री सचिन शेडगे सर यांच्या हस्ते श्रीफळदेऊन आभार व्यक्त करण्यात आले.
७.सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष श्री सचिन शेडगे यांनी गडाच्या इतिहासाला उजाळा दिला व विशेष विरगळ व शिल्प याची अत्यंत महत्वाची माहिती दिली व मावळ तालुका अध्यक्ष श्री राज बलशेटवार यांनी प्रतिष्ठानची माहिती व मोहिमेतील बारकावे या गोष्टींची माहिती दिली.
८.गडाच्या माथ्यावरील गोरक्षनाथ मंदिरात पूजा व आरती झाली व प्रसाद वाटप करून श्रमदानास सुरवात करण्यात आली.
९.गडावरील पर्यटकांना दुर्गसंवर्धन मोहिमेची माहिती व प्रतिष्ठानची माहिती देऊन माहिती पत्रक देण्यात आली पर्यटकांनी माहिती जाणून घेऊन पुढील मोहिमेस सहभागी होण्याची ईच्छा व्यक्त केली. १०.गडावरील गुहा(लेणी)पाण्याने स्वच्छ करूनतेथील कचरागोळा करण्यात आला.
११.गुहेसमोरील आठ फुट खाली दरीच्या जवळील २ टाक्या होत्या पहिली टाकी लांबी १२ते १३ फूट लांब व ४.५फूट रुंद.दुसरी टाकी ५.५फूट लांब व ४.५फूट रुंद आहेत जे गेल्या कित्तेक वर्षापासून स्वच्छ केल्या नसावेत त्यात बाटल्या व इतर कचरा भरपूर प्रमाणात टाकण्यात येतो.अश्या या अवघड ठिकाणावरील टाक्या प्रतिष्ठानच्या सदस्यांनी स्वच्छ करण्याचे धाडस करून त्या टाक्या स्वच्छ केल्या.टाक्यामध्ये प्लास्टिकच्याजवळपास १००च्या वर बाटल्या होत्या व प्लासटिकचा कचरा होता.
१२.टाक्या स्वच्छताझाल्या नंतर व थोड खाली उतरून जवळपास १५ मिनिट अंतरावर असलेल्या देवीचे प्राचीन मंदिराचे दर्शन व विरगळी पाहून पुढे गड उतरून खोपीवली गावात पोहोचून तेथे सर्वांचे मोहिमे विषयी मत घेवून पुढील मोहिमेचे नियोजन करून मोहिमेचा समारोप करण्यात आला.
१३.मोहिमेत सहभाग :-मुरबाड,कल्याण,मुंबई,ठाणे, भिवंडी,कर्जत व लोणावळा येथील शिवभक्तांचा उस्फुर्त सहभाग होता.
या मोहिमेत मुरबाड येथील सह्याद्री प्रतिष्ठानचे कु अजिंक्य हरड, रामदास बुटेरे व शिवछञपती युवा प्रतिष्ठान मुरबाड चे नितेश खारिक व त्यांच्या सहकार्यानी खूप मेहनत घेऊन हि मोहीम यशस्वी केली.
मोहिमेतील सहभागी सदस्य:-अजिंक्य हरड रामदास बुटेरे ,राज बलशेटवार सचिन शेडगे,सचिन जोशी,अमोल पाटील,रमेश शिर्के,विजय काटकर,रणजित सावंत,ऋषिकेश,भरत मोरे,कुणाल नागपुरे ,गणेश रघुवीर नितेश खारिक तसेच कर्जत आणि खोपीवली गाव येथील राम भांडे व इतर शिवभक्त सहभागी होते.
Jay Shivray
कधी असं ऐकल आहे का.?
द ग्रेट बिहारी
द ग्रेट मारवाडी
द ग्रेट गुजराती
नाही ना.,
कारण तसं म्हणायला
ती लायकी असावी लागते
म्हणूनच म्हणतात ना
🚩’द ग्रेट मराठा’🚩
धरती आभाळा शिवाय झाकत नाय….
वादळ पर्वता शिवाय कापत नाय…….
आम्ही शिवभक्त आहोत मित्रांनो
शिवराय शिवाय कोणा पुढे झुकत नाय”
🚩!! “जय महाराष्ट्र”
॥जय शिवराय॥
नमस्कार.
समाधान वाटले
आपण खुप छान शब्दात सर्व किल्ल्याची माहीती .
दिली आपले लक्ष लक्ष शुभेच्छा आपल्या कडून अश्याप्रकारे किल्ल्याची जनजागृती होवो त्याबद्दल आई जगदंबा आपणास उदंड आयुष्य देवो हि प्राथ॔णा.
Jay shivray
आपले कार्य खुप महान आहे.आपणास मानाचा मुजरा !
आम्हाला दुर्गसंवर्धनाची माहीती हवी आहे.
आम्हीही दुर्गसंवर्धनासाठी प्रयत्नशिल आहोत.
धन्यवाद !