admin@sahyadripratishthan.com
+91 73503 63591
किल्ले कलानिधी दुर्गसवर्धन मोहीम१९ डिसेंबर २०२०सह्याद्री प्रतिष्ठान कोल्हापूर, चंदगड तालुका विभागातून दुर्गसंवर्धन मोहीम “कलानिधी” किल्ल्यावर घेण्यात आली यात किल्ल्यावरील वास्तू व परिसरात वाढलेले गवत आणि झुडपे […]
दुर्गराज राजगड….सह्याद्री प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवडच्या वतीने दि.१७/१२/२०२० रोजी राजगडावरील पद्मावती, सजीवनी, सुवेळा माची व बालेकिल्ल्यावर स्थळदर्शक, दिशादर्शक फलक लावण्यात आले.सहभागी सर्व दुर्गसेवकांचे कौतुक 👏श्रीमंत साबुसिंग पवार यांचे […]
सहयाद्री प्रतिष्ठान बेळगाव जिल्हाकिल्ले वल्लभगड संवर्धन मोहीमसोमवार दि.१४/१२/२०२० मोहिमेदरम्यान झालेली कामे..१]धान्याच्या कोठारातील तब्बल 2 ते 3 ट्राँली माती काढुन ते बुजलेले कोठार मोकळे करण्यात आले.२] टेहाळणीच्या […]
मराठ्यांचे धारातीर्थ “जाग मावळ्या हाक ऐकून ह्या बुरुजांची….स्वराज्य_स्थापन्या चिलखत बनल्या त्या तटबंदीची..गनिमाशी लढणाऱ्या मर्द मराठ्याच्या इतिहासाची…खिंड लढवली, देह सोडला ऐकून साद तोफांची” विररत्न बाजीप्रभू व फुलाजीप्रभु […]
किल्ले मंडणगड व किल्ले बाणकोट तोफगाडे लोकार्पण सोहळा दी.७/१२/२०२० अथक प्रयत्नांनी काम फत्ते झाल्यावर आनंद चेहेऱ्यावर झळकतोच…किल्ले मंडणगड आणि किल्ले बाणकोट एकाच दिवसात दोन्ही तोफ गाडे […]
दि.११-१२-२०१७ सह्याद्री प्रातिष्ठानच्या कारवाईला यश दि.१०-१२-२०१७ रोजी सह्याद्री प्रातिष्ठानची टीम शिवडी किल्ला पाहणी दरम्यान गेली असता. किल्यासमोरील गिरनार सामुदायिक शौचालयाच्या भिंतीवर शिवडी किल्याचे चित्र आणि किल्याच्या […]
दि.१५ नोव्हेंबर२०१५ रोजी सह्याद्री प्रतिष्ठान आयोजित २२६ वी दुर्गसंवर्धन मोहीम किल्ले गोरखगड उर्फ गोरक्षगड खूप सुंदर रित्या यशस्वी झाली. मोहिमेचे स्वरूप:- १.मुरबाड बस डेपो म्हासा येथे […]
१.मोहिमेदरम्यान स्थानीकांना किल्याची व प्रतिष्ठानचे माहितीचे ३५०पत्रक वाटण्यात आले २.किल्ल्याची माहिती फलक आणि नकाशा वज्रेश्वरी मंदिर व् किल्यावर लावण्यात आले. ३.वज्रेश्वरी मंदिरापासून किल्ल्यापर्यं हायवे (रस्त्यावर) आणि […]