सुवर्णक्षण
जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्या साठी पहिलं पाऊल पडलं आणि आपलं भाग्य उजळलं तिथं आज स्वराज्याचे तोरण असणाऱ्या तोरणा गडावर सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत सागवानी महाद्वार बसवून स्वराज्यस अर्पण करण्यात आले.
आज दिनांक ३१ मार्च २०१९

सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र
घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा


3 Comments

विल्सन जोसेफ राॅड्रिक्स · April 2, 2019 at 4:32 am

🗻💝जय शिवराय🗻💝
भाऊ, महाराजाचं नाव चुकलं आहे..
कृपाकरून सुधारावे..
(छत्रपती शिवाजी महाराज ऐवजी छत्रपती जिवाजी नाव झाले असेल)
माफी असावी जर माझं काही चुकलं असेल तर 🙏🙏

    Sahyadri · April 8, 2019 at 2:28 pm

    दुरुस्ती केली आहे,

    चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद

दिलिप वासुदेवराव रिंगणे · August 8, 2019 at 4:23 am

कृृपया नम्र विनंती हे आहे कि महाराष्ट्रातील आज पर्यत झालेल्या सर्व मोहीम तसेच महाराष्ट्रातील किल्ले आणी त्याचा इतिहासाची नोंद सुध्दा असावी जेने करून महाराष्ट्रातील तम्माम मवळ्याणा याची माहीती होईल ही विनंती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *