सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र
रत्नागिरी विभाग
किल्ले रत्नदुर्ग स्वच्छता मोहीम

31 मार्च 2019 रोजी झालेल्या मोहिमेत गडावर साफसफाई करण्यात आली. साफ सफाई करताना प्लॅस्टिक बरोबरच दुर्दैवाची बाब म्हणजे या ही वेळेस #दारुच्या_बॉटल्स आढळून आल्या. गडावर सापडलेल्या ह्या दारुच्या बॉटल्स बाबत गडावर येणाऱ्या शिवप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.


0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *