मल्हारगड तालुका #चाळीसगाव येथील मातीच्या #ढिगाऱ्याखालीगाडल्या गेलेला अवशेष पुन्हा एकदा जगासमोर यावा #इतिहासाने त्याची नोंद घ्यावी या उद्देशाने #सह्याद्रीप्रतिष्ठानचाळीसगाव मार्फत गडावरील ही माती बाजूला करून तो मोकळा करण्यात येत आहे यासाठी #रविवार_19मेरोजी #दुसरीमोहीम घेण्यात येऊन संपन्न झाली आजच्या मोहिमेत जवळपास दोन फूट माती बाजूला करण्यात आली यामुळे या मार्गाचा बराचसा भाग मोकळा झाला आणखी काही मोहिमा झाल्यानंतर तो पूर्णपणे मोकळा श्वास घेईल हा प्रयत्न आहे प्रचंड ऊन असल्यामुळे व लग्न तिथी मोठी असल्याने मोहीम सकाळी सहा वाजता सुरू करून अकरा वाजता संपविण्यात आली

सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगाव


0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *