मल्हारगड दुर्गसंवर्धन मोहीम

आरंभ प्रचंड है ……
सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगाव

सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगावच्या शिलेदारांनी काल 5/5/2019 पासून मल्हारगडावरील हा पुरातन अवशेष मोकळा करायला सुरुवात केली आहे, अजून काही मोहीमा केल्यानंतर माती खाली गेलेला हा अवशेष पुन्हा एकदा मोकळा श्वास घेईल.

सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र
(घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा)