मल्हारगडावर दुर्गदिन साजरा

सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगाव च्या वतीने मल्हारगडावर दुर्ग दिनाच्या निमित्ताने दुर्गोत्सव साजरा, दिव्यांची रोषणाई आणि भगवा फडकवून महाराष्ट्र दिनाच्या पूर्व रात्री स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या तमाम मावळ्यांना आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या 105 हुतात्म्यांना मानवंदना देऊन आदरांजली वाहून दुर्ग दिन साजरा करण्यात आला यावेळी चाळीसगाव सह्याद्री प्रतिष्ठानचे असंख्य शिलेदार उपस्थित होते.

सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र
घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा