बाप्पा माझा विद्येचा राजा

एकपाऊल शिक्षणाकडे आणि बाप्पामाझा विद्येचा राजा

या सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र पुरस्कृत सह्याद्री विध्यार्थी अकादमी यांच्या उपक्रमांतर्गत चालू वर्षीच्या श्री गणेश उत्सवांदरम्यान गरजू विद्यार्थ्यांना मदत म्हणून आपण बाप्पाला वही व पेन अर्पण करण्याबद्दल जनजागृती करून दिलेलं हे सहकार्य अनमोल आहे. आम्ही सदैव आपल्या ऋणात राहू.
श्रीराम प्रतिष्ठान, अमर आनंद मित्र मंडळ, बोरिवली रेल्वेस्टेशन गणेशोत्सव मंडळ, अखिल देवीपाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, देवीपाडाउ त्कर्ष तरुण मंडळ, बोरविली पूर्व, मुंबई

 

सह्याद्री विद्यार्थी अकादमी
सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र