#जागर_दुर्ग_इतिहासाचा

#व्यथा_गडकोटांची

या उपक्रमात आपण सहभागी होऊन गडकोटांची व्यथा ह्या गणेशोत्सवात समाजातील प्रत्येक घटकंपर्यंत घेऊन जाण्यासाठी जे अनमोल सहकार्य केले आहे त्याबद्दल सदैव आम्ही ऋणी आहोत.
#श्री_राम_प्रतिष्ठान बोरिवली

#सह्याद्रीचे_दुर्गसेवक
सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र