०१ मे महाराष्ट्र दिन – दुर्ग दिनाचे औचित्य साधत गडपूजन, स्वच्छता मोहीम व भगवा ध्वजारोहण करण्यात आला

मोहिमे दरम्यान करण्यात आलेली कामे
१) गडावर स्वच्छता करण्यात आली.
२) गड देवतेचे पूजन व आजू बाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आल.
३) गडाच्या इतिहासाला उजाळा देण्यात आला.
४) तसेच गडावर लोखंडी २० फुटी ध्वज स्तंभ उभारून त्यावर ८ फुटी भगवा ध्वज लावून ध्वजारोहण करण्यात आले.

मोहिमेत नवजा मित्र मंडळ, दुर्गप्रेमी आणि सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक व बाल मावळे सहभागी होते.

सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र

(घेतला वसा दुर्ग संवर्धन चळवळीचा)


1 Comment

Shubham Sadashiv Patole · May 1, 2019 at 9:56 am

👌👌👌👌👌👌❤

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *