admin@sahyadripratishthan.com
+91 73503 63591
किल्ले कलानिधी दुर्गसवर्धन मोहीम१९ डिसेंबर २०२०सह्याद्री प्रतिष्ठान कोल्हापूर, चंदगड तालुका विभागातून दुर्गसंवर्धन मोहीम “कलानिधी” किल्ल्यावर घेण्यात आली यात किल्ल्यावरील वास्तू व परिसरात वाढलेले गवत आणि झुडपे […]
दुर्गराज राजगड….सह्याद्री प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवडच्या वतीने दि.१७/१२/२०२० रोजी राजगडावरील पद्मावती, सजीवनी, सुवेळा माची व बालेकिल्ल्यावर स्थळदर्शक, दिशादर्शक फलक लावण्यात आले.सहभागी सर्व दुर्गसेवकांचे कौतुक 👏श्रीमंत साबुसिंग पवार यांचे […]
सहयाद्री प्रतिष्ठान बेळगाव जिल्हाकिल्ले वल्लभगड संवर्धन मोहीमसोमवार दि.१४/१२/२०२० मोहिमेदरम्यान झालेली कामे..१]धान्याच्या कोठारातील तब्बल 2 ते 3 ट्राँली माती काढुन ते बुजलेले कोठार मोकळे करण्यात आले.२] टेहाळणीच्या […]
मराठ्यांचे धारातीर्थ “जाग मावळ्या हाक ऐकून ह्या बुरुजांची….स्वराज्य_स्थापन्या चिलखत बनल्या त्या तटबंदीची..गनिमाशी लढणाऱ्या मर्द मराठ्याच्या इतिहासाची…खिंड लढवली, देह सोडला ऐकून साद तोफांची” विररत्न बाजीप्रभू व फुलाजीप्रभु […]
किल्ले मंडणगड व किल्ले बाणकोट तोफगाडे लोकार्पण सोहळा दी.७/१२/२०२० अथक प्रयत्नांनी काम फत्ते झाल्यावर आनंद चेहेऱ्यावर झळकतोच…किल्ले मंडणगड आणि किल्ले बाणकोट एकाच दिवसात दोन्ही तोफ गाडे […]
दि.११-१२-२०१७ सह्याद्री प्रातिष्ठानच्या कारवाईला यश दि.१०-१२-२०१७ रोजी सह्याद्री प्रातिष्ठानची टीम शिवडी किल्ला पाहणी दरम्यान गेली असता. किल्यासमोरील गिरनार सामुदायिक शौचालयाच्या भिंतीवर शिवडी किल्याचे चित्र आणि किल्याच्या […]
दुर्लक्षित गुमतारा किल्ला. (श्रेणी: (चढाई)मध्यम जिल्हा: ठाणे तालुका: भिवंडी उंची: १९४९फुट (मीटर ५८५) ========================================================================================================= प्रस्तावना:- गुमतारा नामक किल्ला हा सध्या संशोधक व बऱ्याच दुर्गयात्री पासून दुर्लक्षित […]
‘अचलपूरचा इतिहास म्हणजेच वऱ्हाडचा इतिहास’ असा अभिमानपूर्वक उल्लेख ज्या शहराबद्दल केला जातो, ते अचलपूर (आणि परतवाडा). या शहरातील ऐतिहासिक वास्तूंमुळे गतकाळातील वैभवाची साक्ष पटते. पौराणिक काळात […]
इ.स. १८०६ मध्ये निजामसरकारने अमरावतीकरांच्या रक्षणाकरीता एक दगडी परकोट बांधण्यास मंजूरी दिली होती हे आपणास माहित असेलच. या परकोटाचे बांधकाम इ.स. १८०६ मध्ये सूरु झाले. व […]
उंची: ११०० फुट प्रकार: गिरीदुर्ग डोंगररांग: सातपुडा चढाईची श्रेणी: सोपी जवळचे गाव: चिखलदरा जिल्हा: अमरावती गाविलगड हा किल्ला चिखलदर्या जवळ, मेळघाट व्याघ्र प्रकल्पामधे आहे. किल्ल्याच्या भवती […]
आमनेरचा किल्ला अथवा झिल्पी आमनेर किल्ला हा एक अपरिचित असा किल्ला आहे. मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेला आमनेरचा किल्ला महाराष्ट्रातील विदर्भ अमरावतीच्या धारणी तालुक्यामध्ये आहे. आमनेरचा किल्ला तापीनदी […]
दि.१५ नोव्हेंबर२०१५ रोजी सह्याद्री प्रतिष्ठान आयोजित २२६ वी दुर्गसंवर्धन मोहीम किल्ले गोरखगड उर्फ गोरक्षगड खूप सुंदर रित्या यशस्वी झाली. मोहिमेचे स्वरूप:- १.मुरबाड बस डेपो म्हासा येथे […]
अकोला शहर किल्ला निजामशाहीच्या काळात हैद्राबाद संस्थानमध्ये समाविष्ट असणारे अकोला हे शहर ब्रिटिश काळात १९व्या शतकात बेरार प्रांतात आले. अकोला जिल्ह्यातील आकोट येथे ब्रिटिशांची नागपूरकर भोसल्यांशी […]
नरनाळा अकोट उंची: ३१६१ फूट प्रकार: गिरीदुर्ग डोंगररांग: सातपुडा चढाईची श्रेणी: सोपी जवळचे गाव: शहानुर,अकोट जिल्हा: अकोला अकोट तालुक्याच्या उत्तरेला साधारण २४ कि.मी. वर सातपुड्याच्या उंच […]
बाळापूर किल्ला बाळापूर किल्ला विदर्भातील अकोला जिल्ह्यात असून या जिल्ह्यामध्ये बाळापूर हे तालुक्याचे ठिकाण आहे. मान आणि महीषी या नद्यांच्या संगमावर बाळापूर वसलेले आहे. जळगाव ते […]
वारी भैरवगड वारी भैरवगड तेल्हारा तालुका अकोला जिल्ह्याच्या उत्तर – पूर्वेस आहे. तेल्हारा तालुक्याचे सर्वात उत्तर-पूर्वेचं टोक म्हणजे वारी भैरवगड स्थान. येथे वान या पूर्णा नदीच्या […]