उंदेरी तोफ संवर्धन मोहीम

उंदेरी फोर्ट
उभ्या हिंदुस्थानला गर्व वाटावा असे काम घडलंय….
हिंदुस्थानच्या इतिहासात एका नव्या तोफेची भर….
मागच्या मोहिमेच्या वेळी ही इतिहासाला म्हणा अथवा इतिहास अभ्यासकांना म्हणा अपरिचित असनारी, जमिनीमध्ये गाडल्या गेलेली तोफ आज दि.२१/०४/२०१९ रोजी सह्याद्रीच्या दुर्गसेवकांनी बाहेर काढून त्या तोफेला नवसंजीवनी दिली. त्या तोफेचे अंदाजे वजन १ टन असावे.
सहभागी सर्व दुर्गसेवकांचे आभार

सहयाद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र
घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा